Current Status: Silver Level 
शाळा: जि. प. शाळा – साकुर |  तालुका: जव्हार | जिल्हा: पालघर 
 ते करत आहेत त्यांचा वर्ग  “इंग्लिश साक्षर”
इंग्रजी शिकणे सोपे व मजेशीर बनवण्यासाठी त्यांनी बनविलेले साहित्य

त्यांना  प्रेरणा देणारा सुविचार

“आवड  आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर

कोणतीही  गोष्ट अवघड नाही…”